⚡चिनी डॉक्टरांनी केला चमत्कार! डुकराच्या यकृताचे मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण
By Bhakti Aghav
डॉक्टरांच्या या कामगिरीमुळे भविष्यात रुग्णांवर उपचार करण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांत, डुकरांना मानवांसाठी सर्वोत्तम अवयव दात्यांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे.