world

⚡Human COVID-19 Drugs for Cats Fatal Disease: मांजरींना जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी मानवी COVID-19 औषधांचा वापर

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cats Fatal Disease: चिनमध्ये मांजर पाळणारे मालक फेलाइन इन्फेक्शियस पेरिटोनिटिस (FIP) वर उपचार करण्यासाठी Merck's Lagevrio सह मानवी COVID-19 औषधे वापरत आहेत. ज्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यसेवा खर्च आणि उपचारांबाबत चर्चा सुरु झाली आहेत.

...

Read Full Story