हुआजियांग ग्रँड कॅनियन पूल केवळ प्रवासासाठीच नाही, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही एक मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. चीन सरकारने या पुलाला एक जागतिक पर्यटन स्थळ बनवण्याची योजना आखली आहे. यासाठी पुलावर काचेचा मार्ग (ग्लास वॉकवे) बांधला जाणार आहे, ज्यावरून पर्यटक खालील खोल खिंडीचे थरारक दृश्य पाहू शकतील.
...