आंतरराष्ट्रीय

⚡China: शेकडो विमान उड्डाणे अचानक रद्द, शाळा पुन्हा बंद

By Prashant Joshi

इनर मंगोलियामध्ये सूचना प्रकाशित करण्यात आल्या आहेत की, शहरात येण्या-जाण्यावर बंदी आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, इनर मांगलियामध्ये कोरोना उद्रेकामुळे कोळशाच्या आयातीवर बंदी घातली जाऊ शकते

...

Read Full Story