world

⚡ऑफिसमध्ये डुलकी घेतल्याने नोकरीवरून काढले; आता कंपनीला कर्मचाऱ्याला द्यावी लागणार 40 लाखांची भरपाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By Prashant Joshi

झांग झोपल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या या निर्णयाला झांग यांनी न्यायालयात आव्हान दिले. कोर्टात, कंपनीने कबूल केले की, झांगची झोप थकव्यामुळे आली होती, परंतु नोकरीवर झोपण्याच्या ‘शून्य-सहिष्णुतेच्या धोरणामुळे’ त्यांना काढून टाकले.

...

Read Full Story