आंतरराष्ट्रीय

⚡ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांना न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये नाकारला प्रवेश

By टीम लेटेस्टली

नेहमी आपल्या वक्त्यव्यामुळे चर्चेत राहणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत आणि येथे ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (United Nations General Assembly) च्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले आहेत.

...

Read Full Story