आंतरराष्ट्रीय

⚡अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये बाँम्बस्फोट

By Vrushal Karmarkar

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पूर्व नांगरहार प्रांताच्या राजधानीत तालिबानच्या (Taliban) वाहनांना लक्ष्य करून झालेल्या तीन साखळी स्फोटांमध्ये (Blast) किमान तीन जण ठार आणि 20 जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे.

...

Read Full Story