आंतरराष्ट्रीय

⚡Bill आणि Melinda Gates घेणार घटस्फोट

By टीम लेटेस्टली

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा यांची पहिली भेट 1987 मध्ये झाली होती. त्यांनी 1994 साली लग्न केले. या जोडप्याला 3 मुलं आहेत.

Read Full Story