आंतरराष्ट्रीय

⚡400 वर्षानंतर नवीन प्रजासत्ताक म्हणून 'बार्बाडोस'चा उदय; Queen Elizabeth II ची सत्ता संपुष्टात

By टीम लेटेस्टली

सत्तापरिवर्तनाच्या निमित्ताने ब्रिटिश राजसत्तेला अंतिम सलामी देण्यात आली असून राजघराण्याचा झेंडा उतरवून बार्बाडोसचा नवा ध्वज फडकवण्यात आला आहे. बार्बाडोस 1966 मध्ये ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाला होता. बार्बाडोसच्या आधी 1992 मध्ये मॉरिशसने राणीला राज्याच्या प्रमुख पदावरून हटवले होते.

...

Read Full Story