world

⚡बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा मोठा निर्णय! मुजीबुर रहमान यांची 'राष्ट्रपिता' पदवी काढली

By Bhakti Aghav

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने परिभाषित कायद्यात सुधारणा करून ही पदवी काढून घेतली आहे. यापूर्वी शेख हसीनाचे वडील मुजीबुर रहमान यांचे फोटो नवीन चलनी नोटांमधून काढून टाकण्यात आले होते.

...

Read Full Story