⚡बांगलादेश कोणत्या करारानुसार भारताकडे शेख हसीनाची मागणी करत आहे?
By Amol More
भारत आणि बांगलादेश सरकारमध्ये 2013 मध्ये प्रत्यार्पणाबाबत एक करार झाला होता. 2013 पासून, भारतादरम्यान 'प्रत्यार्पण करण्यायोग्य गुन्ह्यांमधील आरोपी किंवा फरारी आरोपी आणि कैद्यांना एकमेकांच्या ताब्यात देण्याचा करार झाला होता.