⚡बाबा वेंग़ा यांचा इंग्लंड साठी पहा काय भविष्य अंदाज
By Dipali Nevarekar
बाबा वेंगाच्या भविष्यवाणी माध्ये ब्रिटिश राजघराण्यात 'अंतर्गत युद्ध' होण्याचा अंदाज आहे. हा संघर्ष केवळ कौटुंबिक मतभेदांपुरता मर्यादित राहणार नाही, तर राजकीय आणि राष्ट्रीय वातावरणावरही परिणाम करणारा असेल.