world

⚡आता देवही झाले डिजिटल; मलेशियन मंदिरात सादर केली एआय आधारित Mazu देवतेची मूर्ती, साधते भक्तांशी संवाद

By Prashant Joshi

माझूच्या 1065 व्या जन्मदिनी सादर झालेल्या या नाविन्यपूर्ण मूर्तीने अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधला आहे. तियानहौ मंदिर हे ताओवादी परंपरांचे केंद्र आहे, येथे सादर झालेली एआय माझू मूर्ती ही तंत्रज्ञान आणि श्रद्धेच्या मिलनाचे प्रतीक आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) तंत्रावर आधारित आहे.

...

Read Full Story