world

⚡ऑस्ट्रेलियन विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, मेंटेनन्स वर्कर असल्याचे भासवून बंधूक घेऊन 17 वर्षीय मुलगा चढला होता विमानात, चौकशीनंतर तरुणाला केली अटक

By Shreya Varke

ऑस्ट्रेलियन विमानतळावर एक 17 वर्षीय मुलगा बंदुकीसह विमानात चढला आणि त्याला वैमानिक आणि दोन प्रवाशांनी रोखले असता. व्हिक्टोरिया राज्यातील एव्हलॉन विमानतळावर गुरुवारी पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मुलाला निःशस्त्र करण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. संशयिताला हाताळणारे प्रवासी बॅरी क्लार्क यांनी सांगितले की, मुलाने स्वत:ला मेंटेनन्स वर्कर असल्याचे भासवले होते आणि विमानाच्या प्रवेशद्वारावर एका फ्लाइट अटेंडंटने चौकशी केली असता तो चिडला.

...

Read Full Story