आंतरराष्ट्रीय

⚡हवेत असतानाच उघडला एशियन एअरलाइन्स कंपनीच्या विमानाचा दरवाजा, प्रवासी गुमरले; नऊ जण रुग्णालयात दाखल

By टीम लेटेस्टली

एशियन एअरलाईन्सचे हे विमान जेजू बेटावरुन (Jeju Island) हवेत झेपावले होते आणि 237 किलोमीटर अंतरावर असलेल्या डेगूच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, विमानाचा दरवाचा अचानक उघडला गेला. जेव्हा विमान हवेत होते. घडल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विमानाचा उघडलेला दरवाजा पुढच्या काहीच क्षणामध्ये पूर्ववत बंद झाला. त्यामुळे विमानातून कोणी खाली पडले नाही.

...

Read Full Story