⚡Asian Stock Markets Plunge: अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर आशियाई शेअर बाजारांना मोठा तोटा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादल्यानंतर आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. निक्की, हँग सेंग आणि KOSPI मध्ये लक्षणीय तोटा झाला, तर जागतिक बाजारातील अस्थिरता वाढली. BSE, NSE बद्दल अधिक वाचा.