⚡इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट
By Prashant Joshi
इस्रायलने म्हटले आहे की, अशा वॉरंटना कायदेशीर आधार नाही, तर हमासने आरोपांचे वर्णन राजकीय हेतूने प्रेरित असे केले आहे. मात्र नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याबद्दल हमासने आनंद व्यक्त केला आहे.