world

⚡Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)

By Prashant Joshi

डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथील परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी टिम कूक यांच्याशी नुकतीच चर्चा केली आणि भारतात अ‍ॅपलचे कारखाने उभारण्याच्या योजनेवर आक्षेप घेतला.

...

Read Full Story