⚡अमेरिकेत आणखी एक विमान अपघात! न्यू यॉर्कमध्ये 2 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले
By Bhakti Aghav
अंडरशेरीफ जॅकलिन साल्वाटोर यांच्या म्हणण्यानुसार, कोलंबिया काउंटी शेरीफच्या कार्यालयाने दुपारी या अपघाताची पुष्टी केली. तथापी, त्यांनी या अपघातात किती लोक मारले गेले हे उघड करण्यास नकार दिला?