world

⚡अमेरिकेत कोरोना आजाराने पुन्हा डोके काढले वर, आठवडाभरात 1,092 नव्या मृत्यूंची नोंद

By Shreya Varke

अमेरिकेत कोरोना हा आजार डोकेवर काढतांना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस चा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोन व्हायरसचे गेल्या आठवडाभरात 1,092 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे, जी सप्टेंबरनंतरची सर्वाधिक नोंद नोंदवली गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात 1,76,857 नवे रुग्ण आढळले आहेत. 2020 मध्ये चीनमधून या व्हायरसचा प्रसार झाला होता. ज्यामुळे या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता.

...

Read Full Story