आंतरराष्ट्रीय

⚡लेक्सी नवलनी यांच्या पत्नीचे X खाते तात्पुरते निलंबित, तक्रारीनंतर पुन्हा सक्रीय

By अण्णासाहेब चवरे

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे सर्वात मोठे तरुण विरोधक आणि टीकाकार अलेक्सी नवलनी (Alexei Navalny ) यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु असताना आता त्यांच्या विधवा पत्नी युलिया नवलनाया (Yulia Navalnaya) यांनाही त्रास देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे

...

Read Full Story