आंतरराष्ट्रीय

⚡कोरोना संक्रमित असूनही केला विमान प्रवास

By Vrushal Karmarkar

इंडोनेशियातील पोलिसांनी (Police) अलीकडेच एका स्त्री वेषात विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आहे. त्या व्यक्तीने आपली वास्तविक ओळख बुरखा घालून लपवून ठेवली होती. कारण ती व्यक्ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह (corona virus ) असूनही उड्डाण घेऊन जाण्याची त्यांची इच्छा होती.

...

Read Full Story