आंतरराष्ट्रीय

⚡येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू

By Vrushal Karmarkar

मध्य येमेन (Yemen) प्रांतातील अल-बायदा (Al Bayda) येथे बंडखोरांच्या ठिकांनाना लक्ष्य करून सौदीच्या गटाने ( Saudi-led) रात्री उशिरा सुरू केलेल्या हवाई हल्ल्यात (airstrike) कमीतकमी 21 होथी (Houthi rebels) मारले गेले आहेत.

...

Read Full Story