⚡बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान एअर इंडियाने रद्द केली ढाक्याला जाणारी सर्व उड्डाणे; हजरत शाहजलाल विमानतळ बंद
By Bhakti Aghav
एअरलाइन्सच्या या निर्णयानंतर भारतातून ढाक्याला एकही फ्लाइट जाणार नाही आणि ढाकाहून भारतात कोणतीही फ्लाइट येऊ शकणार नाही. याशिवाय, ढाका शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूकही सुरू प्रभावित झाली आहे.