world

⚡Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report

By Prashant Joshi

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड संकटात आहे. 2024-25 मध्ये चलनवाढीचा दर 20 टक्क्यांहून अधिक आहे, ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गहू, तांदूळ आणि तेल यांसारख्या मूलभूत वस्तूंच्या किमती 30-40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

...

Read Full Story