⚡आंध्र प्रदेशातील 25 वर्षीय पशुवैद्यकीय विद्यार्थिनीचा अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात कार अपघातात मृत्यू
By Bhakti Aghav
हरिका, दीड वर्षापूर्वी व्हेटर्नरी मेडिसिनच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी यूएसला गेली होती. लोगान काउंटीमधील हायवे 74 जवळ झालेल्या अपघातात हरिकाचा मृत्यू झाला.