आंतरराष्ट्रीय

⚡26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीर जिवंत, आयएसआयने दहशतवादीला ठरवले होते 'मृत'

By टीम लेटेस्टली

अमेरिका आणि भारत हे दोघेही दशकभरापासून त्याचा शोध घेत आहेत. लष्कराचा म्होरक्या हाफिज सईदचा जवळचा साजिद हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली आणि इतर दहशतवाद्यांचा हस्तक असल्याचे मानले जाते.

...

Read Full Story