⚡इराणमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या; हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:लाही संपवले
By Bhakti Aghav
सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएने वृत्त दिले आहे की, न्यायाधीश मौलवी मोहम्मद मोगीसेह आणि न्यायाधीश अली रजनी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. 'IRNA' नुसार, या हल्ल्यात एका न्यायाधीशाचा अंगरक्षकही जखमी झाला आहे.