आंतरराष्ट्रीय

⚡स्कॉटलंडमध्ये 2 भारतीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पर्यटनस्थळाला भेट देताना झाला अपघात

By टीम लेटेस्टली

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी त्यांच्या अन्य चार मित्रांसह पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी ते पाण्यात बुडाले. दोन्ही मुलांचे मृतदेह बुधवारी रात्री तुम्मेच्या लिनजवळ पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

...

Read Full Story