आंतरराष्ट्रीय

⚡18 Years of 9/11: जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात 3000 लोकांनी क्षणार्धात गमावला होता जीव

By Chanda Mandavkar

जगातील सर्वात शक्तिशाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत (America) 9 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. अमेरिकेतील हा हल्ला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जाते. आज या हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.

...

Read Full Story