⚡वसतिगृहाला आग लागल्याने १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, केनिया येथील घटना
By Pooja Chavan
केनिया येथील न्यारी काऊंटीमधील हिलसाईट एंडराशा प्राइमरी येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग कशामुळे लागली हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जात आहे