world

⚡काय सांगता? चीनने लाँच केले 10 जी इंटरनेट; अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येईल 90 जीबीची फाइल

By Prashant Joshi

या नेटवर्कमुळे 4K चित्रपट सेकंदात डाउनलोड करणे, व्हर्च्युअल रियालिटी गेम्स खेळणे आणि अखंड स्ट्रीमिंग शक्य झाले आहे. झियोंगआन न्यू एरियामध्ये लॉन्च झालेले हे 10G नेटवर्क जगातील पहिल्या 50G पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क (PON) तंत्रज्ञानावर आधारित आहे.

...

Read Full Story