⚡भारतामधील ग्राहकांसाठी यूट्यूबचा झटका; प्रीमियम योजनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या नवे दर
By Prashant Joshi
सर्वात मोठा बदल फॅमिली प्लॅनमध्ये दिसून आला आहे, ज्याची किंमत आता प्रति महिना 299 रुपये झाली आहे, जी पूर्वी 189 रुपये होती. यूट्यूब सेवा एकत्र वापरणाऱ्या कुटुंबांसाठी हा बदल महत्त्वाचा असू शकतो.