टेक्नॉलॉजी

⚡जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन

By Vrushal Karmarkar

जर तुम्हाला तुमचा जुना मोबाईल (Mobile) विकून नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर शाओमी (Xiaomi) तुम्हाला एक उत्तम ऑफर (Offer) देत आहे. ज्यात तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज (Mobile Exchange) करू शकता आणि नवीन स्मार्टफोन घेऊ शकता.

...

Read Full Story