टेक्नॉलॉजी

⚡आता तुमच्या आवाजात ठेवा WhatsApp Status

By Snehal Satghare

तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करायचं असलं की मग मात्र तुम्ही फक्त टेक्सट, फोटो,व्हिडीओचं तुमच्या स्टेटसला शेअर करु शकता. पण आता तुमचा स्वतचा आवाज देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करता येणार आहे.

...

Read Full Story