स्मार्टफोन आणि इंटरनेट विश्वातील इंस्टंट मेसेजिंग मोबाइल एप्लिकेशन बात विचारले तर कोणीही व्हॉट्सॲप चेच (WhatsApp ) नाव घेईल. हे व्हॉट्सॲप आता नवे फिचर (WhatsApp New Feature) घेऊन आले आहे. वॉट्सॅपने नुकतेच हे फिचर रोलआऊट केले. ज्यामध्ये आता युजर्सला चॅटींगसोबतच वॉईस मेसेजही ऐकता येणार आहेत.
...