टेलिकॉम कंपनी वोडाफोन यांनी त्यांच्या युजर्ससाठी प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. लॉन्च करण्यात आलेले हे प्लॅन वोडाफोन नेटवर्कमध्ये पोर्ट करण्यासाठी युजर्सला उललब्ध करुन देण्यात आलेले आहेत. कंपनीने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 5 नवे FRC सादर केले आहेत. याची किंमत 97 रुपये, 197 रुपये, 297 रुपये, 497 रुपये आणि 647 रुपये आहे.
...