By Darshana Pawar
विवो ने नवा स्मार्टफोन विवो वाय12जी भारतात लॉन्च केला आहे. हा बजेट स्मार्टफोन फक्त एकाच वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 3जीबी रॅम+32जीबी इंटरनल स्टोरेज.