टेक्नॉलॉजी

⚡सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल तर व्हा सावध! वेगाने पसरत आहे 'युएसबी चार्जर स्कॅम', सरकारने जारी केला अलर्ट

By टीम लेटेस्टली

अशा चार्जिंग पोर्टवर चार्जिंगसाठी कोणीतरी त्यांचा फोन कनेक्ट करताच, त्यांचा सर्व डेटा स्कॅमरकडे जाऊ लागतो आणि फोन इन्स्टॉल करणाऱ्या व्यक्तीला याची माहितीही नसते. सरकारच्या सीईआरटी एजन्सीने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

...

Read Full Story