टेक्नॉलॉजी

⚡Twitter Down: अनेक युजर्सचे ट्विटर डाऊन

By अण्णासाहेब चवरे

ट्विटर (Twitter) अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे पुढे येत आहे. ट्विटर डॉट एन (TWTR.N) नेही या वृत्तास दुजोरा देत शुक्रवारी (17 एप्रिल) रात्री उशीरा म्हटले आहे की, असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले.

...

Read Full Story