⚡सुनीता विल्यम्सला घेऊन जाणारे बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परतले, पहा व्हिडिओ
By Bhakti Aghav
नासाच्या वेबसाइटनुसार, स्टारलाइनर (स्पेस क्राफ्ट) सकाळी 9.15 वाजता पृथ्वीच्या वातावरणात दाखल झाले होते. प्रवेश केल्यानंतर त्याचा वेग ताशी 2,735 किमी इतका होता.