technology

⚡यंदा 2024 मध्ये 149,000 पेक्षा जास्त टेक कर्मचाऱ्यांनी गमावली आपली नोकरी; Intel, Tesla, Cisco, Microsoft सह अनेक बड्या कंपन्यांमध्ये झाली मोठी नोकरकपात

By Prashant Joshi

प्रसिद्ध बिझनेस टायकून एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनेही दोन वेळेत 20,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. टेस्लाने पहिल्यांदा 14,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि दुसऱ्यांदा सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.

...

Read Full Story