टेक्नॉलॉजी

⚡Syska Bolt SW200 स्मार्टवॉच भारतात लॉन्च

By Chanda Mandavkar

Syska कंपनीचे शानदार Syska Bolt SW200 स्मार्टवॉच भारतात लॉन्च झाले आहे. हे स्मार्टवॉट हार्ट रेट आणि ब्लड मध्ये ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करण्यास सक्षम आहे. यामध्ये 100 वॉच फेससह तामपान अपडेटची सुविधा सुद्धा दिली आहे.

...

Read Full Story