⚡स्विगीने सुरु केली नवीन सर्व्हिस, जाणून घ्या नेमकी कोणती
By Pooja Chavan
ऑनलाइन फूड ऑर्डरिंगची सुविधा देणारे लोकप्रिय कंपनी म्हणजे स्विगीने शुक्रवारी बोल्ट ही सेवा सुरी केली आहे. या सुविधेत अवघ्या १० मिनीटांत फुड आणि कोल्ड ड्रिंक वितरीत केले जाईल. स्विगी आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर लॉन्च करणार आहे.