टेक्नॉलॉजी

⚡लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता

By टीम लेटेस्टली

स्टारलिंक सध्या अमेरिकेत सेवा देत आहे. जर स्टारलिंकने भारतात प्रवेश केला, तर इतर दूरसंचार ऑपरेटर्ससाठी ती कठीण स्पर्धा असू शकते. अश्विनी वैष्णव यांनी मंजूरी दिल्यानंतर, स्टारलिंकला सॅटेलाइट (GMPCS) सेवा परवाना ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन जारी केला जाईल.

...

Read Full Story