टेक्नॉलॉजी

⚡ओप्पोच्या रेनो 6 सिरीज 5जी स्मार्टफोनची जिओसोबत नेटवर्क चाचणी यशस्वी

By Vrushal Karmarkar

जिओने (JIO) त्याच्या 5 जी लॅबमध्ये प्रदान केलेल्या 5 जी (5G) एसए नेटवर्क रेनो 6 सिरीजसाठी (Reno 6 Series) 5 जी स्टँडअलोन नेटवर्क (Standalone network) चाचणी आयोजित केली आहे. ओप्पो रेनो 6 सिरीजच्या चाचणीला अत्यंत सकारात्मक परिणाम मिळाला आहे.

...

Read Full Story