टेक्नॉलॉजी

⚡Xiaomi च्या फोल्डेबल स्मार्टफोन J18s चे स्पेसिफिकेशन झाले लीक; 108MP इन-डिस्प्ले कॅमऱ्यासह मिळतील 'हे' खास फीचर

By Bhakti Aghav

Gizmochina च्या अहवालात चिनी टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनचा हवाला देऊन माहिती दिली आहे की, J18s कंपनीचा दुसरा फोल्डेबल फोन असेल.

Read Full Story