technology

⚡रोख रक्कम, कार्ड किंवा मोबाईल विसरा, आता केवळ चेहरा दाखवून होणार पेमेंट; फेडरल बँकेने सुरु केली ‘स्माईल पे’ नावाची व्यवहार प्रणाली

By Prashant Joshi

स्माईल पेद्वारे पेमेंट करताना, ग्राहकाचा चेहरा एका खास कॅमेऱ्याने स्कॅन केला जातो. हे स्कॅनिंग UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशन सिस्टमशी जोडलेले आहे, जे ग्राहकाची ओळख सत्यापित करते. चेहऱ्याची ओळख झाल्यावर तुमच्या बँक खात्यातून पेमेंट आपोआप केले जाते.

...

Read Full Story