टेक्नॉलॉजी

⚡Sim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक

By Chanda Mandavkar

पीएम मोदी यांच्या नेतृत्वााखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत नुकत्याच मोबाइल युजर्स संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सरकारकडून मोबाइल कनेक्शन घेणे किंवा प्री-पेड चे पोस्टपेट किंवा पोस्टपेडचे प्री-पेड करण्यासाठी प्रक्रिया आता सोप्पी केली आहे

...

Read Full Story