सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे पण ज्योतिष आणि सनातन धर्मात तिचे खूप महत्त्व आहे. 2024 मधील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी झाले आहे आणि आता दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आश्विन महिन्यात सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण होईल. पंचांगानुसार सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी रात्री ९.१३ वाजता सुरू होईल आणि दुपारी ३.१७ वाजता संपेल.
...